punjab : सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार;सुवर्ण मंदिराबाहेरच्या बाहेरील घटनेचा थरारक Video आला समोर
पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर एका व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.