जगभरातील अनेक देशात आयर्न मॅन स्पर्धा आयोजित केली जाते.ही स्पर्धा खूप कठीण असते.यामुळे सहभागी होणार्या स्पर्धकांची संख्या देखील कमी असते. १ डिसेंबर २०२४ रोजी आयर्न मॅन वेस्टर्न ऑस्ट्रेलिया बस्लटन येथे झालेल्या स्पर्धेत जगभरातील १७०० स्पर्धक सहभागी झाले होते, त्यापैकी ११०० जणांना ही स्पर्धा यशस्वीपणे पार करण्यात यश आले.