Rohit Pawar: सुनंदा पवार यांच्या वक्तव्यावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले….
Rohit Pawar: सुनंदा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्यावर वक्तव्य केलं. आता सुनंदा पवार यांच्या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.