Eknath Shinde: उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीवरून आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.या भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भाष्य केलं आहे.