उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ठाण्यात रक्तदान शिबिरात सहभाग घेत रक्तदान केलं. तसंच नववर्षाच्या शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्पही सांगितला.