राष्ट्रवादी काँग्रेच्या आमदार तथा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे. लाभार्थी महिलांना २१०० रुपये कधी मिळणार? त्याचबरोबर योजनेचे काही निकष बदलण्याबाबतबी त्यांनी
भाष्य केलं आहे.