Eknath Shinde:ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे लक्षवेध संस्थेच्या वतीने आयोजित बिझनेस जत्रेला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी उपस्थिती लावून उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सरकार कसं आणलं याविषयीही मिश्किल टिप्पणी केली आहे.