सुरेश धस यांनी नव्या एसआयटीमध्ये आपल्या मर्जीतले अधिकारी बसवलेत, असा आरोप वाल्मिक कराडच्या पत्नी मंजिरी कराड यांनी केला
आहे. मंत्री आणि पालकमंत्री होण्याची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून वाल्मिक कराड यांना टार्गेट केलं जात आहे, असं मंजिरी कराड
यावेळी म्हणाल्या.