मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीडमधील आष्टी येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी भाषण करताना आमदार सुरेश धस भावूक झाले होते. दरम्यान त्यांनी सिनेमातील एक डाॅयलाॅग बोलत आपल्याकडे देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे, असं ते म्हणाले.