जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. महिलांना एक खून माफ करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ही मागणी करण्यामागे काय कारण आहे हे सविस्तर जाणून घेऊ.