Sushma Andhare Slams Raj Thackeray Comment over Mahakumbh: मनसेच्या १९ व्या वर्धापनदिनी पिंपरीत राज ठाकरेंनी केलेल्या भाषणात महाकुंभमधील प्रदूषणाचा मुद्दा उचलून धरला. राज ठाकरेंनी कुंभमेळा संपल्यावर बजेटच्या दिवसाआधीच असा विषय काढणं ही भाजपाचीच खेळी आहे असं म्हणत अंधारेंनी काही बोचरे सवाल केले आहेत.