Ambadas Danve: आज विधानपरिषदेत अंबादास दानवे आणि गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचं पहायला मिळालं. अंबादास दानवे आणि गिरीश महाजन यांच्यात वाद सुरु होता तितक्यात सभापतींनी विधानपरिषदेचे कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित केले.