तनिषा भिसे या बाळंतीणीच्या मृत्युला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जबाबदार धरलं जात आहे. शुक्रवारी, भाजपासह शिंदे, आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं होतं. तर आज शनिवारी राष्ट्रवादी काँग्रसचे (शरद पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात हातात चिल्लर घेत घोषणाबाजी करत आंदोलन केलं जात आहे.