Pune Robbery Caught on CCTV: पुण्यातील धायरी येथील श्री सराफ दुकानात भरदिवसा तिघांनी दरोडा टाकला असून तब्बल २५ ते ३० तोळे सोने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.