Pune: पुणे शहरातील शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात पिंक ई-रिक्षाचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,उपसभापती नीलम गोऱ्हे आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी पिंक ई-रिक्षामधून प्रवास केला.