जम्मू काश्मीरमच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, हल्ल्याची जबाबदारी TRF म्हणजे द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेनं स्वीकरली आहे , पण काय आहे TRF, याची सुरवात कधी झाली? जाणून घेऊया …..