Nalasopara Pakistani Flag Controversy: नालासोपाऱ्यामध्ये पाकिस्तानी झेंड्यावर पाय देताना काही नागरिकांनी अडवून वाद घातला आहे. पाकिस्तानी झेंड्यावर इस्लामचे चिन्ह आहे त्यामुळे त्याचा अपमान करू नका असे म्हणत नागरिक विरोध करत होते. आम्ही भारताचे नागरिक आहोत पण झेंड्याचा अपमान करणे आपली संस्कृती नाही असेही या गटाचे म्हणणे होते. नेमका नालासोपारा मध्ये काय प्रकार घडला हे पाहूया .