Ajit Pawar: मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केलं आहे.”मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं”, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या या वक्तव्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.