Karnataka NEET Exam : कर्नाटकातील कलबुर्गी नीट परीक्षेला बसलेल्या ब्राह्मण विद्यार्थ्यांना त्यांच्या शरीरावरील जानवं काढायला लावल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे रविवारी ब्राह्मण समाजाने याविरोधात नीट परीक्षा केंद्राबाहेरच निदर्शने केली.