India Not Ready To Revoke Abeyance Over Indus Waters Treaty: सिंधू जल करार स्थगित आहे आणि जोपर्यंत पाकिस्तानकडून होणारा दहशतवाद थांबल्याबाबत विश्वास वाटत नाही तोपर्यंत तो स्थगित राहील. काश्मीरबाबत चर्चा करायची असलेली एकमेव गोष्ट म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधील बेकायदेशीरपणे व्यापलेल्या भारतीय भूभागाची रिकामी करणे; आम्ही त्या चर्चेसाठी खुले आहोत,” असे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.