Ajit Pawar Raction on Vaishnavi Hagawane Suicide Case : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हिने १६ मे रोजी आत्महत्या केली. यामागे हुंड्यासाठीचा छळ, कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप आहेत. दरम्यान, या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.