Aaditya Thackeray: गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अशातच मनसे आणि ठाकरे गटाची युती होणार का? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना पत्रकारांनी विचारला. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घ्यावा”