Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल नागपूरच्या दौऱ्यावर होते. नागपूरमधील जाहीर सभेत बोलताना अमित शाह यांनी ठाकरे गटावर टीका केली. त्यांच्या टीकेला आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.