Vaishnavi Hagwane Case: पिंपरीतील वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबीयांवर मकोका लावावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली असून, पोलिसांनी तपास गांभीर्याने न घेतल्याचा आरोपही त्यांनी केला तसेच जोपर्यंत या प्रकरणात हगवणे कुटुंबियांना फासावर लटकावत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशी भूमिका सुद्धा दानवेंनी मांडली आहे.