“यावेळेस तर पाकिस्तानला भारतीय नौदलाच्या फायर पाॅवरचा सामना करावा लागला नाही. मात्र जगाला माहीत आहे की, जर पुन्हा पाकिस्ताननं नापाक हरकत केली तर यावेळी ओपनिंग कदाचित नौदलाकडून होईल”, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे.