Devendra Fadnavis: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी नीलेश चव्हाण याला नेपाळ येथून अटक करण्यात आली असून, या प्रकरणात कोणाचीही हयगय केली जाणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.