मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या लोकल अपघातात उल्हासनगरच्या २३ वर्षीय केतन सरोजचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा केतन आणि त्याचा मित्र सोबतच होते. या घटनेबद्दल केतनच्या मित्राने अधिकची माहिती दिली आहे.