Bacchu Kadu: माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. या अंदोलनादरम्यान एका चिमुकलीनं भाषण केलं आहे. बच्चू कडू यांनी तिच्या भाषणाचं कौतुक केलं आहे.