Girish Mahajan : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा परिसरातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे,तर ६ जण गंभीर जखमी झाले. गिरीश महाजन यांनी कुंडमळा येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.