Raj Thackeray: आज (१८ जून) पत्रकार परिषदेत बोलताना हिंदी भाषेच्या सक्तीवर विरोध केला. “गुजरातमध्ये हिंदीची सक्ती नाही, मग महाराष्ट्रावर ही भाषा का लादत आहात?”, असा प्रश्न राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.