Sanjay Raut: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन त्यांनी “बाबा भरतशेठ +आघोरी विद्या = पालकमंत्री ??”, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.