Devendra Fadnavis Reactions: २० जूनच्या रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मुक्काम ठिकाणी दर्शनासाठी येणार होते. तत्पूर्वी आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन नाथ यांच्याकडून वारकरी,भाविक आणि पत्रकाराना चुकीच्या पद्धतीची वागणूक दिली त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देवस्थान संस्थेच्या अध्यक्षांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.