शिवसेना वर्धापन दिनाच्या पाश्वभूमीवर पुण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जोरदार बॅनरबाजीचं युद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. काल २२ जून रोजी एकनाथ शिंदे गटाने पुण्यात लावलेल्या बॅनरला आज ठाकरे गटाने थेट प्रत्युत्तर दिलं आहे.