मराठीवर हल्ला होत असताना सगळे गप्प का? अभिनेते नाना पाटेकर, प्रशांत दामले, माधुरी दीक्षित आहेत कुठे? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय? साहित्यिकांना जर मराठी भाषेची एवढी चिंता असत तर ते याविरोधात पेटून उठले असते. जसं दक्षिणेत प्रकाश राज पेटून उठले आहेत.