Gulab Patil: गुलाबराव पाटलांच्या खात्यात कुठूनतरी ४० ते ५० कोटी रुपये जमा झाले होते. ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते. या भीतीने गुलाबराव पक्ष सोडून गेले, असा आरोप राऊतांनी केला. आता संजय राऊतांच्या या आरोपाला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.