Devendra Fadnavis Live: प्रास्ताविका पार्कचा उद्घाटन सोहळा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा आज नागपूर येथे पार पडत आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आहे.