Rohini Khadse:रोहिणी खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सरकारवर टीका केली आहे. तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पोस्टरला रोहिणी खडसे यांनी गाजराचा हार देखील घातला.