Parinay Fuke: पहिलीपासून हिंदीसक्ती करण्याचा शासन निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्यानंतर शिवसेना (ठाकरे) आणि मनसेकडून ५ जुलै रोजी काढण्यात येणारा मोर्चा रद्द करण्यात आला. मात्र मोर्चाऐवजी आता विजयी मेळावा घेतला जाणार आहे.मुंबईच्या वरळी डोम येथे होणाऱ्या विजयी सभेवर भाजपाचे आमदार डॉ.परिणय फुके यांनी कवितेमधून खोचक टीका केली आहे.