Raj Thackeray-Uddhav Thackeray Speech Live: हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आज विजयी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र येत आहेत. याच निमित्त मनसेचे माजी आमदार राजू पाटील व ठाण्यातील नेते अविनाश जाधव यांनी माध्यमांशी साधलेला संवाद पहा