Uddhav Thackeray: ‘विजयी मेळाव्यात रुदालीचे भाषण झाले’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यांच्या या टीकेला आता उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.