Bacchu Kadu: बच्चू कडू हे गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करत आहे. तरोडा येथे बच्चू कडू यांनी एका शेतकऱ्याशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली आहे. तसेच यावेळी शेतकऱ्यानं बच्चू कडू यांची पाठ थोपटली.