Pune:पुण्यातील गुडलक कॅफेतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅफेत आलेल्या एका ग्राहकाला दिल्या गेलेल्या बन मस्कामध्ये काचेचा तुकडा आढळला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.