Liquor Permit, Sanjay Raut Vs Ajit Pawar: राज्यात सध्या नव्या मद्य परवान्याबाबत सुरु झालेल्या नव्या वादात संजय राऊत यांनी भाजपचे नेते संदीपान भुमरे यांच्यावर काही आरोप केले आहेत. एका दिवसात मद्य परवाना मिळण्याबाबत राऊतांनी केलेल्या विधानावर जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न करण्यात आला तेव्हा त्यांनी थेट अधिकाऱ्यालाच फोन करून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.