1 ऑगस्ट 2025 पासून UPI शी संबंधित नवीन नियम लागू होत आहेत. जर तुम्ही Paytm, PhonePe, GPay किंवा इतर कोणत्याही UPI अॅपद्वारे दररोज पेमेंट करत असाल तर हे बदल जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. UPI सिस्टमचे व्यवस्थापन करणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नवीन मर्यादा निश्चित केल्या आहेत जेणेकरून सिस्टमवरील दबाव कमी होईल. तसेच ऑनलाईन व्यवहार करताना होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत