Medha Kulkarni: संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होत आहे. ऑपरेशन सिंदूरवर राज्यसभेत चर्चा सुरु असताना खासदार मेधा कुलकर्णी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.