मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट झाली. या भेटीमुळे अनेक राजकीय तर्क वितर्क काढले जात आहेत. या भेटीमागे बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या पराभवाचं कारण आहे का? अशीही चर्चा सुरू आहे. त्याबाबत खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं आहे.