Chandivali MNS Protest: मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईतील चांदिवली येथे एक आंदोलन केले. चांदिवली भागात असलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होत असल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.