पुण्यात सिंहगड रोडच्या उड्डाणपुलावरून मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे, पुलाचं उद्धाटन न झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचं मनसेचा आरोप आहे, आणि राजकीय नेत्यांना वेळ मिळत नसल्यामुळे पुलाचं उद्धाटन रखडलं असल्याचा आरोप मनसेनं केला आहे