Uday Samant:मराठा आरक्षणाची जुनी मागणी पुन्हा चर्चेत आणत आंदोलनकर्ते मनोज जरांगे व समर्थक मुंबईच्या दिशेने निघाले. अशातच “जरांगेंची भेट घेणार का?”, असा प्रश्न उदय सामंत यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर उदय सामंत यांनी दिलं आहे.