Sanjay Raut: “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही काही नैसर्गिक घटना घडल्यात.त्यांनी त्यावेळी किती मदत केली, हे सर्वांना माहित आहे”, असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. अशातच आता त्यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.